केवळ अप्रतिम 🚩 देशप्रेम आणि त्यासाठी वेडे असणे.. हिंदुत्व आणि अखंड भारत याच साठी अवघे जीवन समर्पित करणे आणि स्वातंत्र्यवीर ह्या शब्दाला समर्पक असे कर्तुत्व म्हणजेच वि. दा. सावरकर. हा विषय मुळातच खोल,त्यातही इतक्या सुंदर पद्धतीने अभिनय, निर्माता आणि दिग्दर्शन हे त्रिकूट जमवून आणल्याबद्दल अभिनेता रणदिप हुडा यांचे आणि संपूर्ण स्वातंत्र्य वीर सावरकर टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. क्रांतिकारकांच्या भूमिका सादर करणार्या प्रत्येक अभिनेत्याचे खूप अभिनंदन. पुढील पिढीला स्वातंत्र लढ्याचा आणि त्यासाठी झालेल्या क्रांतीचा हा खरा इतिहास इतक्या छान चित्रीकरणामुळे कळेल. खरोखर मनःपुर्वक आभार 🚩🚩 जय हिंद जय सावरकर 💪🙏🚩🚩🚩