Reviews and other content aren't verified by Google
फार सुंदर कलाकृती आहे.
परंतु मुख्य शिर्षक पात्राची म्हणजे फुलवंतीची भुमिका अजून चांगल्याप्रकारे करण्यासाठी वाव होता.
पूजा सावंत योग्य निवड असती असं वाटतं.
अजून सुद्धा काही अभिनेत्री उजव्या ठरल्या असत्या.