Reviews and other content aren't verified by Google
सावरकर या संपूर्ण कुटुंबाने देशासाठी केलेल्या त्यागाला तोड नाही. सावरकरांनी आपल्या कुटुंबाची देशासाठी होळी केली. रणदीप हुडाने, सावरकर हे शिवधनुष्य चांगल्या प्रकारे पेलले आहे. प्रत्येक भारतीयाने बघितला पाहिजे असा चित्रपट.