Reviews and other content aren't verified by Google
स्वातंत्र्यवीर सावरकर हे जेल मध्ये गेले नसते तर देशाचा इतिहास वेगळा असता अश्या महान क्रांतिकारकाचे बलिदान देश कधीही विसरणार नाही.
रणदीप हुड्डा यांनी धाडस करून हा चित्रपट बनवला त्याचे खूप खूप अभिनंदन.
वंदे मातरम्