सावरकर चित्रपट का बघावा??
१. देशाला फक्त उपवास आणि अहिंसेने स्वातंत्र्य दिले नाही हे समजून घ्यायला
२. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग, त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी जे काही भोगले ते जाणून घ्यायला
३. रणदीप हुडा या कमालीच्या तगड्या नटाची ॲक्टिंग पाहण्यासाठी
४. वेगवान कथानक आणि अप्रतिम फ्रेम्स पाहण्यासाठी
५. अंदमान तुरुंगात सावरकरांनी जे काही भोगले आहे त्याची जाणीव ठेवावी त्यासाठी
६. इंग्रजांनी भारतावर केलेले अत्याचार समजून घ्यायला
७. सावरकर आणि गांधी यांच्यातील वैचारिक द्वंद्व समजून घ्यायला
८. विनायक दामोदर सावरकर या भारत मातेच्या सुपुत्राने भारत स्वतंत्र होण्यासाठी जे काही केले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून..!!
आणखीन सुद्धा बरीच कारणे आहेत..!
का पाहू नये??
१. जर तुमच्या आई बहिणींवर बलात्कार झाल्यावर तुमचे रक्त पेटून उठणार नसेल तर नका पाहू कारण तुम्ही कमालीचे करंटे आहात
२. जर भारताविषयी प्रेम नसेल तर
३. जर क्रांतिकारकांचे बलिदान तुमच्यासाठी महत्त्वाचे नसेल तर..!