अगदी खरं खरं सगळं दाखवलं आहे. सगळ्या हिंदूंनी सगळ्या मराठी माणसांनी आवर्जून बघितलाच हवा ... आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वतंत्रवीर सावरकरांनी किती काही सोसलं आहे हे सगळ्यांना कळायलाच हवं , डोळ्यातून अक्षरशः पाणी आणि अंगावर शहारे आले 😢..सगळ्यांनीच जाऊन पहावा असा चित्रपट 🙏🏻🙏🏻🙏🏻......so inspiring, blockbuster movie it is .... I am personally so thrilled ..