माझ्या जीवनात मी बघितलेली सर्वात बकवास मालिका.... मला वाटतंय या मालिकेचा लेखक मानसिक दृष्ट्या अविकसित आहे... स्पष्ट बोलायचं तर चुतिया वाटतो... किती खेचत लावली आहे मालिका, नवीन नवीन फालतू पात्र येतात आणि अर्धवट कहाणी सोडून निघून जातात, एक येतो, दुसरा जातो, तिसरा येतो, चौथा येतो एकाची पण स्टोरी पूर्ण नाही आहे, मला लेखकाचा नंबर भेटला तर शिव्याच देईन चुतिया ला.