Reviews and other content aren't verified by Google
खूप सुंदर चित्रपट. शेवटची १० मिनिटे नाही पाहिली मी मुद्दाम. काय असेल माहिती नाही.सगळ्यांची ॲक्टिंग इतकी नॉर्मल आहे की अस वाटतं सगळं आपल्या अवतीभवती घडतंय आणि ही ॲक्टिंग नाहीये. संगीत तर अगदी मनात उतरत. खुप दिवसातून जसा हवा तसा मराठी चित्रपट पाहिला.