पुस्तक चांगले आहे पंरतु मराठी भाषेतील वाक्य रचना खुप चुकीची आहे जसे भाग १ पृष्ठ क्रमांक २० घुष्यात गुरगुरला हे काय रागात गुरगुरण आहे क्रमांक १७ राडीचा डाव हे काय रडीचा डाव आहे क्रमांक २० सैन्यावर बरसाले काय बरसले जर वाचक पुस्तकाची येवढी किंमत देतोय तर अनुवाद खुप सुरेख करायला हवा अगदी साधी भाषा आणि खुप चुका आहेत तरी विचार करावा प्रत्येक दोन पांनानंतर वाक्य चुकीच आहे