मराठी सिनेमा...
*सोहळा*
फारच सुंदर आहे...सर्वानीच भूमिका फार छान निभावली आहे....अप्रतिम सिनेमा आहे.......खरच आयुष्य जगताना जेव्हा जेव्हा जे जे काही वाटेल ते ते करावे आणि माफ़ी मागायला पण शिकावे.........एक सॉरी म्हटल्याने फार काही बिघडत नसते.....उलट जे बिघडणार असते ते सावरायला मदत होते.......सर्वानी हा सिनेमा बघाच ही माझी विनंती समजा...I 🙏