चित्रपटामध्ये मावळ्यांचे स्वराज्यावर आणि महाराजांचे स्वराज्यावर आणि मावळ्यांवर प्रेम आपुलकी पाहून अंगावर काटे उभे राहिले. असा राजा पुन्हा होने नाही असच नाही मिळालं स्वराज्य किती मावळे गेले किती आपल्या भगिनीं विधवा झाल्या. आऊ साहेबांची प्रजेशी आपुलकी विचारपूस प्रेम हे पण पाहून मन भरून आले. खूपच सुंदर चित्रपट. बाजीप्रभुजींना मानाचा मुजरा.