Reviews and other content aren't verified by Google
खूप छान कथानक. शेवट गोड झाला असता तर अजून आवडला असता. बंगलोरला झालेल्या शो च्या शेवटी सुमित राघवन आणि सलील कुलकर्णी आले होते. प्रेक्षक अजूनही पिक्चरच्या कथानकातच होते . कमालीची शांतता होती . एकंदरीत एक छान पिक्चर बघितला .