सत्यता समौर आली खुप सुंदर चित्रपट बनविला आहे अभिनय सुंदर, दिग्दर्शन अतिशय उत्तम संपुर्ण सावरकर कुटुंबाने देशासाठी दिलेल बलिदान व इंग्रज आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही काँग्रेस सरकारने सावरकर कुटुंबावर केलेला अन्याय असे अतिशय भयानक वास्तव समोर मांडले.