अपेक्षेप्रमाणे रणवीर हुड्डा ने अक्षरशः जीव वोतलाय चित्रपटात, सावकरांसारखे दिसण्यासाठी शारीरिक मेहनत आणि त्याहून चांगलं म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून वाचनात आलेले प्रसंग कुठलीही तडजोड न करता, कुणाला आवडेल ना आवडेल याची पर्वा न करता जसेच्या तसे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यामुळे चित्रपटात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रोमांच कायम राहतो.
शक्य असेल त्या सर्वांनी चित्रपट नक्की बघा.
#स्वातंत्र्यवीर