Reviews and other content aren't verified by Google
काल बघीतला हा चित्रपट....अप्रतिम !!!!
भारतावर प्रेम करणा-या प्रत्येक 'भारतीयानी' बघायलाच हवा असा हा चित्रपट.
रणदिप हुडा नी खरोखर यासाठी सर्वस्व दिलंय...व बरीच मेहनत घेतली आहे...hats off to him 👍🏻👍🏻🙏