अतिशय सुंदर , परखड सत्य मांडणारा चित्रपट. रणजित हुडा ने खुप छान काम केले आहे. वीर सावरकरांचा खराखुरा इतिहास दर्शविला आहे. गांधीचा , काँग्रेस चा बुरखा फाडला आहे. सावरकरांना इतिहासात स्थानच मिळू नये याची खबरदारी घेतली आहे हे अगदी उघड होते. स्वातंत्र्य विरांवरचा हा पहिलाच सिनेमा आहे. रणजीत हुडाला त्याबद्दल धन्यवाद.