त्या घाणेरड्या राजेशला परत घरात का घेतले बिग बॉस ने, रेशम बरोबर वेडे चाळे करायला का, जे शो मध्ये दाखवतात ते ग्रामीण महाराष्ट्र पण बघतो आहे, खरच ह्या दोघांनया शो मध्ये घेऊन बग बॉस ने मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रावर अत्याचार च केला आहे , हाकला त्यांना