मी मराठी रसिक करोना काळात खिसा रिकामा झाला केबल वर निवडक चेनल मधे 4 रुपये यात सोनी मराठी एकच असा होता जो किमतीने कमी पण हसवणे हा राग कधी सोडला नाही । जी मराठी 19 रुपये चा पण सीरीयल व चला हवा येवु दया बकवास वाटले पण । हास्य जत्र मणाला शांत करणारी होती लोकडाउन मधे करोनाला हरवणारे खरे योद्ध हे सोनी मराठीचेच होते सतत पहावे अशी काँमेडी सोनी सब हा तारक मेहता आज पण एक नंबर आहे तसा सोनी मराठीची काँमेडी वाटते माझे 5/5 आहे