महात्मा ज्योतिराव फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनसंघर्ष आणि त्याचबरोबर त्यांचे सहजीवन अतिशय भावस्पर्शीपणे या चित्रपटामध्ये दाखवले आहे. खऱ्या अर्थाने या चित्रपटाच्या माध्यमातून ज्योतिबा- सावित्री यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. #सत्यशोधक च्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन💐