सिरियल खूप छान आहे पण त्यामधे दाखवलेल्या सामान्य माणसाचा सतत अपमान हा अजिबात बघायला आवडत नाही.. सामान्य माणसाच्या परिस्तिथी वर सतत होत असलेल्या अपमान आणि कसा त्यांना खाली दाखवला हे आवडत नाही.
आणि मुलगी कितीही गरीब घरातली असली तरी ती आपल्या आई वडिलांचा झालेल्या अपमान आपल्या आई वडिलांना येव्हडा लाचार होताना कधीच बघू शकणार नाही.. त्यामुळे sweetu ne स्टँड घेतला पाहिजे आता आपल्या आई वडिलांसाठी.. तेव्हाच सिरियल बघायला चांगली वाटेल !!