Reviews and other content aren't verified by Google
जयभीम ही मूवी खूप ग्रेट मूवी आहे . आणि मानवी शोषण , अन्याय, अत्याचार , सामाजिक दृष्ट्या खचलेल्या लोकांची शोषण विरुद्ध ची लढाई . कायद्या विषयी भरपूर माहिती , कायद्याचं ज्ञान . भारतातील वास्तव , व विदारक असे जाती व्यवस्थेचे चित्रण पाहायला मिळते.