⛳छावा हा चित्रपट हा अप्रतिम आहे. चित्रपट पाहून रडायला येत होत. शूटिंग करत असताना काय झालं असेल खरंच खुप अक्टिंग खुप छान झाली विकी सर आणि अक्षय खन्ना सर ची. अंगावर काटे येईल असे दृश्य होते
आज - काल जनरेशन ना हे माहिती हवं ; हिंदुत्व साठी लोकांनी किती केले आहे. विकी कौशल सर आणि अक्षय खन्ना सर ह्यांनी सुद्धा खूप छान अभिनय केला आहे. शब्द कमी पडतील एवढा छान चित्रपट आहे. सर्व कलाकार ची वेशभूषा सुद्धा उत्तम आहे आणि योग्य नृत्य सुद्धा सादर केली आहे
ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव हा बेस्ट सीन आहे. लहान मुलांना साठी आणि तसच सर्व साठी हा चित्रपट अप्रतिम आहे.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐