दिग्दर्शक सतीश राजवाडे home pitch वर असल्याने दमदार खेळी👍 छायाचित्रण उत्तम. कौटुंबिक नात्यांवर आधारित रहस्यपट ज्यात कथा प्रेक्षकांना "नेमके काय झाले?" ह्या कोड्यात शेवटपर्यंत ठेवते. नानांच्या दमदार अभिनयाला सुमीत आणि इरावती ह्यांनी उत्तम साथ दिली. आवर्जून पहा.