Reviews and other content aren't verified by Google
रणदीप हुंडाने कसदार अभिनय केला आहे.. जणू काही तात्यासाहेबच जिवंत होऊन आपल्या समोर वावरतायत.. तात्यासाहेबांबद्दल फक्त पुस्तकात वाचले होते पण चित्रपट बघताना त्यांनी काय भोगले हे बघून अंगावर काटा आला.. धन्य ते तात्यासाहेब सावरकर.. 🙏🏻🙏🏻