तुमचा बिग बॉस सीजन फाईव्ह निकिता तंबोळी शिवाय चालू शकत नाही तिला कॅप्टनसि पासून दूर ठेवणे सर्वात मोठी चूक आहे आणि कॅप्टन्सी पासून तुम्हाला तिला दूर ठेवायचा असेल तर कोणतेही टास्कमध्ये कशाला इंवोल होऊ देता बाजूलाच ठेवा ना निकी तंबोळी त्या रणनीती आखते ज्या पद्धतीने गेम खेळते तसा खेळ कोणालाही खेळता येत नाही सर्वजण नाजुका सारखे खेळतात एकमेव निकी तांबोळी अशी आहे जी स्वतःला दुखापत झाली तरी ब्र शब्दही न काढता खेळत असते आणि बिग बॉस प्रति खेळाडू वृत्ती दाखवत असते तुम्ही निकि तंबोळीला वाळीत टाकल आहे हे क्लियर क्लियर दिसत आहे अगोदर मी तिचा फॅन नव्हतो पण या काही दिवसात तिचा खेळ बघून नक्कीच तिचा फॅन झालोय नक्कीच यावर आपण विचार करावा...