Reviews and other content aren't verified by Google
दुर्देव आपल्या देशाचे की एवढ्या सर्व त्या काळात व आज देखील विदेशातील राजकीय मंडळी स्वातंत्रवीर सावरकर यांना वंदन करतात पण आपण फक्त टीका.
चित्रपट देखील प्रत्येकाने सहकुटूंब सह परिवार पहावा असा रोमांचकारी आहे धन्यवाद सूंदर बनवल्याबद्दल....