हृदयाला भिडणारी कथा,शेवटाकडे जाताना वाढत जाणारा थरार आणि आशेचा मेसेज,आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो ,थांबायचं न्हाय म्हणजेच हार मानायची नाही – हा संदेश चित्रपटातून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात खोलवर पोहोचतो….aasa ha movie..must watch 1000 likes ❤️❤️❤️….Aata Thambaaych nhaay