🥹जन्मपासून संघर्ष शंभू राजांना चीटकला तर मत्यू पर्यत संघर्ष येवडा त्याग कूनाच्या वाटेला आला नसेल तरी पन हींन्दवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत या आस्मीतेसाठी रयतेसाठी छावा लडत राहीला रक्ताचा आखेरचा थेंब पन या मातीसाठी खर्च केला परक्रम शौर्य आस की मराठ्यांचा ईतीहास सूवर्ण आक्षरांनी लीहला गेला आपन घेनारा श्वास आनी खानारा घास त्यांची देन आहे जय शिवराय जय शंभू राजे🚩❣️