राईटर ला जर स्टोरी व्यवस्थित लिहिता येत नसेल तर त्यांनी असा फालतूपणा करून लोकांच्या वेळेशी खेळू नये. फालतू कोणे गरीबीचे प्रदर्शन मांडून गरीब कसे दुःखी राहतात हे खोटे येड्या पणाने दाखवू नये. गरिबांना सुद्धा आत्मसन्मान असतो व तेही एवढा अत्याचार कधीही सहन करत नाही. लेखक बहुतेक गरीबांमध्ये राहिलेला नाही.त्यामुळे तो त्यांना आपला गुलाम समजून स्टोरी काही लिहित आहेस बंद करा हि स्टोरी