शिवाजी महाराजांची विचारपद्धती, दृष्टीकोन कसा होता हे कळायला उपयुक्त पुस्तक...शिवाजी महाराजांचा वैचारिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यास उपयुकत...शिवाजी महाराज कोण होते,कसे होते,ते वेगळे का ..या प्रश्नाची उत्तरे मिळतात... The best book Ever...Thank You Pansare Sir