Hats off to Randeep Hooda! For acting 💯 % felt like ditto savarkarji. All important events covered. To start reading about him and the literature written by savarkarji. Must watch this movie.
रणदीप हुडा चा अभिनय अप्रतिम!! हुबेहूब सावरकर उभे करण्यात 100% आभिनयासाठी... मुख्य घटना बरोबर क्रमाने दाखवल्या आहेत. ज्यांना फार माहिती नाहीये त्यांना मुख्य घटना प्रसंगा वरून सावरकरानबद्दल वाचन करण्याची आणि त्यांनी लिहलेले साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळेल. चित्रपट नक्की बघा.
रणदीप हुडा जी ने बहुत अच्छी तरह अभिनय किया हैं! सावरकर जी हुंबहुं साकार किये हैं. सभी मुख्य घटनाये क्रम से दिखाई हैं. सावरकर जी के बरे पढने की ऑर सावरकर जी ने लिखे साहित्य पढने को प्रेरणा जरूर मिलेगी. अवश्य देखिए.