Reviews and other content aren't verified by Google
खूपच चांगला चित्रपट!
दिग्दर्शकाने व पटकथा लेखकाने, प्रत्येक कलाकाराला योग्य न्याय दिला आहे.
सर्व कलाकारांची कामे उत्तम! अलका कुबल यांनी वेगळ्या प्रकारची भूमिका केली आहे.
सिद्धार्थ जाधव, तू कमाल कमाल कमाल!
परत पहावा असा चित्रपट!