एक नंबर मूव्ही आहे.सगळ्यांनी पहा. आपल्या राजा चा मूव्ही आहे
अंगावर शहारे आणणारा मुव्ही, बेस्ट बेस्ट मूव्ही 🚩🚩
उजळता सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो.
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या “छत्रपती शिवरायांचा''
जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे.🚩🚩🚩