जस जाशी फितूरी वाडायला लागलिय आणि राजेंची कैद होण्याची वेळ जवळ येऊ लागलिय, तस ताशी, "स्वराज्यरक्षक संभाजी" मलिका बघण्याची ईछ्या होत नाही.
आपली ही अवस्था आहे तर, त्या काळच्या मावळ्यांची काय अवस्था झाली असेल...
मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके |
स्वधर्मास्तवे जो सहज देह त्यागे ||
उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||