This film is a biopic on the life of Savarkar. Kudos to the makers for a successful attempt to show almost their entire history. Randeep Hooda has acted so beautifully that he has literally lived Savarkar. The director is unabashedly presenting the truth which was never fully brought before India. By mortgaging one's own farm and house, one has made a biopic on Savarkar.
Request everyone to watch the movie.
Thank you
हा चित्रपट सावरकरांच्या आयुष्यावर केलेला जीवनपट आहे. त्यांचा जवळ-जवळ सगळा इतिहास दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन. रणदीप हुडा हे अक्षरशः सावरकर जगले आहेत इतका सुंदर अभिनय केला आहे. दिग्दर्शक कोणताही आडपडदा न ठेवता केवळ सत्य मांडत आहे जे कधीच पूर्णपणे भारतासमोर आणले गेले नव्हते. स्वतःचे शेत, घर गहाण ठेऊन सवरकरांवरील जीवनपट बनवला आहे.
सर्वांनी चित्रपट नक्की पहावा ही विनंती.
धन्यवाद.