Best Trailer of movie
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय⚔️🕉️🚩🚩
जीवितम् मृतकम् मन्ये देहिनां धर्मवर्जितं ।
मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यति ।।
अर्थ - धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जीवंत असूनही मृतवत् मानावे, तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होउनही चिरंजीव होतो !
- धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज
(ग्रंथ - बुधभूषणम अध्याय २ श्लोक ६११ )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रक्षण केले त्यामुळे छ. संभाजी महाराज यांना 'स्वराज्यरक्षक' आणि आपल्या सत्य 'सनातन हिंदू' धर्मासाठी बलिदान दिले, ४० दिवस नरक यातना भोगल्या कशापायी या आपल्या सनातन हिंदू धर्मासाठी त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणायला लाज नाही अभिमान वाटला पाहिजे...🚩🕉️