Reviews and other content aren't verified by Google
खुपच सुंदर स्कीनप्ले आहे, दिग्दर्शक ,आणी अल्लु अर्जुन, संगीत, व सचिन खेडेकर, मुरली, आणी सिनेमाची कथा, या सर्व गोष्टी प्रेक्षकाना खुप आवडतात, संपुर्ण रेसीपी ने खुप छान डिश बनवली आहे, त्यावर चेरी संगीत खुप छान, सर्व गोष्टी जमुन आल्या आहेत.