Reviews and other content aren't verified by Google
हा मराठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मूवी तो प्रत्येकाने बघावा ही विनंती कारण या या भारत भूमीसाठी भरपूर कष्ट केले आहेत आणि त्रास सहन केलेला मुख्य म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा समोर डोळ्यासमोर उभ राहते.