Reviews and other content aren't verified by Google
This movie will stay with me for a long time. Highly recommended!
#sitaramam #DQ #mrunal #rashmika
Sita Ramam
Review·3y
More options
खरंतर शब्द आणि भावना यांमधील कोण श्रेष्ठ हे कधीच सांगता येत नाही..✨
पण हा मराठी सिनेमा पाहून खरचं माझे शब्द हरले..😶
❤️धन्य तो अभिनय धन्य ते काकण❤️
#touching#must_watch#emotional#heart_warming#realistic#strong_acting#amazing_music#great_ending
Kaakan
Review·4y
More options
खुप दिवसातुन आज पुन्हा हा सिनेमा पाहिला त्यावेळी ही अश्रु अनावर झाले होते आणी आजही आजी-आजोबंसोबत हा सिनेमा पाहत असतानाही मी स्वतला रोखु शकलो नाही😔
या जगात कोणी कोणाचे नसते; सर्व आपआपला स्वार्थच पाहात असतो😐
#परमेश्वरा माझ्याच बाबतीत एवढा निष्ठुर का😌