Reviews and other content aren't verified by Google
गेल्या काही दिवसांपासून ही मालिका भरकटत चालली आहे. गुंडपणाचा अतिरेक होतोय
आजचा २३ मेचा एपिसोड कशासाठी होता?
पुर्वी चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शन पुर्व दाखवले जात.
आज ही मालिका पुढे जाण्याऐवजी मागील ट्रेलर दाखवून मागेच जाणार आहे असेच वाटत आहे.