Suparb movie.... आपल्या country ला गरज आहे अश्या movies ची. या देशा मधे अश्या कित्येक मुली आहेत ज्या शिक्षणा पासून वंचित आहेत, ज्यांना फक्त घरात काम करणारी चांगली पत्नी कसे होता येइल याचे शिक्षण दिले जाते. त्याबरोबर मर्यादेच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी आज ही पाळल्या जातात आणि ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. अश्या प्रकारच्या movies मुलींना encourage करतात उच्च शिक्षणासाठी, त्यांना शिक्षणाचे महत्व समजते. आणि आपण सर्वांनी अश्या movies ना प्रोत्साहन द्यावे देशाच्या उच्च भविष्यासाठी!!!