"स्वातंत्र्यवीर सावरकर"
Swatantra Veer सावरकर
एका झपाटलेल्या माणसाने दुसऱ्या झपाटलेल्या माणसावर झपाटून बनवलेला चित्रपट नक्की बघाच...
आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात..
सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार..
-उल्हास