Must watch. Very nice movie on real story. Kids must watch. नक्की बघा मित्रानो. लहसम मुलांना सुद्धा नक्की दाखवा घरातल्याना सुद्धा दाखवा picture. खऱ्या कथेवर आहे. अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणी येईल नक्कीच.... जय जिजाऊ जय- शिवराय जय - शंभूराजे...
जय भवानी... जय शिवाजी.. हर हर महादेव....