सगळं काही पण खोटं आणि बोगस दाखवलाय या movie मध्ये.आणि अती तर तिथे झालं जिथे यांनी itom साँग टाकलंय ते बिलकुल शोभत नाही आपल्या छ.संभाजी महाराज movie मध्ये.. ॲक्टिंग कुणाची च चांगली नाहीये..आमचे महाराज काय आहेत आणि यांनी काय दाखवलाय 😡🤬🤬 Worst Movie Ever