जाज्वल्य देशप्रेम म्हणजे काय असते, मातृभूमी साठी समर्पण म्हणजे काय असते ह्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघावा.
हिंदुत्वाची नक्की व्याख्या काय हे समजून घ्यायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघावा.
ब्रिटिशांनी कशा प्रकारे आपल्या लोकांवर अत्याचार केले आणि त्यात आपलेच सो कॉल्ड थोर नेते कसे सामील होते हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघावा.
भारत माता की जय 🚩