Reviews and other content aren't verified by Google
अप्रतिम चित्रपट..सदर चित्रपट हा भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल यात काडीमात्रही शंका नाही..स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्ववादी , पराक्रमी , राष्ट्रप्रेमी, विवेकी विचार हे भारतीय जनतेपुढे येतील असे वाटते..जय जय रघुवीर समर्थ...जय श्रीराम..