Reviews and other content aren't verified by Google
True patriot
सावरकरांनी आपले तारुण्य फक्त देशासाठी तुरुंगात पिचत काढले. आयतं स्वातंत्र्य मिळालेले अशा लोकांना हा त्याग नाही कळणार. सच्च्या भारतीयाने हा सिनेमा जरूर पहावा आणि आपल्या पुढल्या पिढीलाही दाखवावा