सर्वोत्तम कार्य........ सर्व अंगांनी खूप छान.
सर्वांनी आवर्जून पाहिलाच पाहिजे. इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून चित्रपट गृहात जाऊन पहावा. हे एक
राष्ट्र कार्य समजावे. आम्ही २२ तारखेला सकाळी ९.०० वाजता पाहिला . स्वातंत्र्य वीर सावरकरांना
कोटी कोटी प्रणाम.
वंदे मातरम्.