Reviews and other content aren't verified by Google
खुप सुंदर चित्रपट आहे. अवश्य पहा सगळ्यांनी. आपल्या देशाचे स्वातंत्र्यवीर, आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य भारत मातेसाठी अर्पण केलं अश्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा🙏🙏