Reviews and other content aren't verified by Google
पुनःप्रक्षेपण कधी असते व बाकीच्या मालिकांचे परत परत ४/६ वेळा दाखवले जाते पण या मालिकेचे अजिबात नाही. असे का ते कळेल? म्हणूनच मी ३रेटिंग दिलंय. तुम्ही दरवेळेस एखाद्या मालिकेवर पुनः प्रक्षेपणा बाबतीत असा अन्याय करता.